News 
    आशावादी व्हा मानसिक लसीकरण घ्या !! थेट-भेट ( EQUIP KIDS )

    Posted On October 15,2017

      
    तांसं होणे भावना व्यक्त करताना येणे त्यातून पराकोटीचे नैराश्य आणि पुढे आत्महत्या यापूर्वी कमी प्रमाणात किंवा वयाच्या तिशीनंतर च्या एखाद्या टप्प्यावर जाणवणाऱ्या गोष्टी सध्या लहान मुलांपासून सर्वत्र पाहायला मिळतात दररोज एखादी आत्महत्येची घटना चटका लावून जाते त्यामागची सारी कारणं स्पष्ट होत नाहीत नकळत्या वयात आयुष्याची होळी केली जाते भावनांवर ताबा ठेवणं ,भावनांवर ताबा मिळवणं, भावनांचे व्यवस्थापन या गोष्टी आपल्या जमत नसल याचा एक परिणाम आहे तो कसा त्यावर मात कशी करायची ते सांगता येत बाल मानसशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर संदीप केळकर