News 
    ध्यास भावनिक साक्षरतेचा ( EQUIP KIDS )

    Posted On October 15,2017

      

    बदलतात तणावग्रस्त स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना शरीरस्वास्थ्य बरोबरच मनाचं स्वास्थ्य लाभावं ते जीवनात आनंदी व्हावे येणाऱ्या आव्हानच त्यांनी कणखरपणे खंबीरपणे सामना करावा यासाठी धडपडणारे मो.ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप केळकर. भावनिक साक्षरतेचा पुरस्कार करणाऱ्या डॉक्टर केळकर यांच्याशी मो. ह. च्या आजी विद्यार्थ्यांनी साधलेला संवाद