JAVE BHAVANANCHYA GAAVA
Author  : Dr. Sandeep Kelkar  
Price  :    200.00

About Book :  
Jave Bhavananchya Gaava‘Jave Bhavanchya Gava ..’ My first book in Marathi is now available in bookstalls.‘Rajhans Prakashan’ has published this book. Children [Toddlers to Teenagers] grow in this world full of challenges typically related to Emotions .. their own ... and others. We need to give a new, powerful dimension to our parenting skills.This can be only achieved by focusing on Power of Emotions and Emotional Intelligence in Parenting.

राजहंस प्रकाशना :  
"जावे भावनांच्या गाव" हे मी लिहिलेलं पुस्तक ह्या आठवड्यात येत आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकात असंख्य उदाहरण, विविध क्लुप्त्या, रंजक खेळ, कृतिप्रयोग, नवीन संशोधन ह्या बद्दल अनुभवकथन असेल. एकविसाव्या शतकातील आव्हानात्मक, गुंतागुंतीच्या, धकाधकीच्या जीवनात पालकशैलीला एक नवा आयाम देणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा!! भविष्यकाळात संपूर्ण कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य टिकावं आणि अधिक आनंददायी व्हावं ह्यासाठीच भावनांचा पट उलगडतोय.... !! मुलामुलींसोबत असणाऱ्या प्रत्येकाला हे उपयोगी पडेल अशी आशा करतो.